ताई तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे तुमच्या सगळ्या रेसिपी आवडतात ताकाचे प्रमाण खूप सांगितला आहे दही किती आणि पाणी किती करून अडीच कप ताक तयार करायचे प्रमाण सांगा
खूपच छान अप्रतिमममम, ताई मला आज पर्यंत कधीच सुरळीची वडी जमली नाही पण आत्ता तुम्ही दाखवील्याप्रमाणे मी करून पाहीन, तुम्ही खूप छान पध्दतीने दाखवीली, टिप्सही छान सांगीतल्या, आत्ता माझी सुरळीची वडी कधीच फसणार नाही, ताई तुमचे मनापासून धन्यवाद
खूप छान.. मी नक्की करून बघणार..खूप छान detail माहिती दिल्याबद्दल खूप आभार.. मी अजून पारेयेंत कधी केली नाही. आता करणार..Sarita receipes never fail. आज मी तुमची गुलाब जाम रेसिपी ट्राय केली.खूप छान झाले.Thank you so much Sarita for all your videos❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
बेसन ताटाला लावून घेतले थोडी कोथिंबीर खोबरे तीळ आपल्या आवडीनुसार जिन्नस टाकून मग रोल करू शकतो मी असे करते छान दिसतात आणि चव पण अप्रतिम लागते प्लेन पेक्षा 🙏🏻🙏🏻🙏🏻
आधी मला सुरळी वडी खूप अवघड वाटायची पण तु इतक्या सोप्या पद्धतीने सांगितलेस की ती अजिबातच अवघड वाटली नाही आत्ता एकदा नक्कीच करून बघणार रेसिपी खूप सोप्या पद्धतीने सांगितल्या बद्दल धन्यवाद सरिता
Hello Sarita! Good to see your growth 📈. तू English subtitles घालण्याचा श्रीगणेशा केला आहेस त्याबद्दल तुझं हार्दिक अभिनंदन! You will surely rock in the world now👍 Stay blessed!!!
ताई तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे तुमच्या सगळ्या रेसिपी आवडतात ताकाचे प्रमाण खूप सांगितला आहे दही किती आणि पाणी किती करून अडीच कप ताक तयार करायचे प्रमाण सांगा
खूपच छान अप्रतिमममम, ताई मला आज पर्यंत कधीच सुरळीची वडी जमली नाही पण आत्ता तुम्ही दाखवील्याप्रमाणे मी करून पाहीन, तुम्ही खूप छान पध्दतीने दाखवीली, टिप्सही छान सांगीतल्या, आत्ता माझी सुरळीची वडी कधीच फसणार नाही, ताई तुमचे मनापासून धन्यवाद
मनापासुन आभार आणि धन्यवाद 😀😊💕🙏🏻
😊😊😊😊
Thank you sooo ooo much❤🤗 mala havi hoti he receipe. Me kele Teri Mala vadi jmath navthi. Me nakki try keran.👏👏
Most welcome 💕
Oooo किती सोपी करून सांगितलस सरिता ताई,waw आता कोणीही बनवेल. तुझी सांगण्याची पद्धत फार छान,अवघड रेसिपी सोपी करून कशी सांगावी,हे तूच करू शकतेस❤❤🫡🫡
मनापासुन आभार आणि धन्यवाद 🙏🏻
Made this recipe today.
PERFECT measurement n superb results.Thank you very much 😊
❤अगदी सुंदर झाली आहे सुरळीची वडी ! परिपूर्ण मापासहीत ! खूपच आवडली
मला तुमच्या सगळ्याच रेसिपी आवडतात आहे तुम्ही पण फार आवडतात सांगण्याची पद्धत खूप छान आहे मी तुमच्या रेसिपी सगळ्या डेली बघते .
धन्यवाद
Same here❤
.6z5@@saritaskitchen
वड्या सुंदरच ❤ तुमची समजवण्याची पद्धत त्याहून ही सुंदर ❤❤
वा खूपच छान सोप्या पद्धतीने रेसिपी सांगितलीत नक्कीच करून बघणार मस्त 👌
आभार
Love the way you explain everything so clearly. Always wanted to make surali chi vadi, I will definitely try it now. Thank you.
किती सुंदर केली हो करुन बघेन तुमची समजुन सांगण्याची पध्दत खुपछान आहे ऐकत बसावे वाटते
खुपच सोप्या आणि सुटसुटीत भाषेत सांगितले
खुप छान ताई
असं वाटतं लगेच करावी
खूप छान पद्धतीने समजावून सांगितले त्याबद्दल धन्यवाद
बघून तोंडाला पाणी सुटले 😋व खावीशी वाटली, माझा आवडता पदार्थ
Tumhi great aahat taee...roj tumchya receipe pahate aani sarv tumchya receipe nakki krun pahate .hi receipe pan aaj nkki krnar...khup dhnywad...tumchyamule me seaympak shikle...
मनापासुन आभार आणि धन्यवाद रेसिपी ट्राय करण्यासाठी
khup Chan 😋😋 ami plastic chaya kagdavr krto pn alekde braych video mde tatat krtana bgetl mst jhaley tatavr pn 😋😋
तुमची सांगण्याची पद्धत फारच सोपी आणि छान असते आणि मी पदार्थ पण केले आहे
Tai तुम्ही खूप छान n सोपी पद्धत सांगितली.मला जमतच नव्हती सुरलीची वडी.पण मी आता करून बघणार.
किती छान दाखवले रेसिपी खांडवी खुप खुप छान झाली धन्यवाद ❤🎉❤❤🎉
अगदी छान रेसिपी ❤❤
आयुष्यात पहिल्यांदा केल्या.खूप जबरदस्त झाल्या
सरिता ताईंची पद्धत म्हणजे perfect होणार ह्याची हमी.👌👍
आवाज गोड . सांगण्याची पद्धत छान
खूप छान सुरळीची वडी मला आतापर्यंत जमली नव्हते आता तुमच्या पद्धतीने करुन बघते
खूप छान.. मी नक्की करून बघणार..खूप छान detail माहिती दिल्याबद्दल खूप आभार.. मी अजून पारेयेंत कधी केली नाही. आता करणार..Sarita receipes never fail. आज मी तुमची गुलाब जाम रेसिपी ट्राय केली.खूप छान झाले.Thank you so much Sarita for all your videos❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मनापासुन आभार आणि धन्यवाद 😊😀🤗👍🏻
Yesss..मी पण असेच करते, छान होतात
मनात इच्छा झाली आणि रेसिपी समोर आली ❤ thank you so much Sarita😊
मनापासून धन्यवाद
Thanks tai malach ajibat jamat nahi tu sangitalya pramane nakkich try karu khupchan recipe 😋😋😋🙏👌❤
धन्यवाद
खूपच सुंदर झाली आहे सुरळी वडी..मस्त😋😊👍
बेसन ताटाला लावून घेतले थोडी कोथिंबीर खोबरे तीळ आपल्या आवडीनुसार जिन्नस टाकून मग रोल करू शकतो मी असे करते छान दिसतात आणि चव पण अप्रतिम लागते प्लेन पेक्षा 🙏🏻🙏🏻🙏🏻
मी पण असंच करते.
आधी मला सुरळी वडी खूप अवघड वाटायची पण तु इतक्या सोप्या पद्धतीने सांगितलेस की ती अजिबातच अवघड वाटली नाही आत्ता एकदा नक्कीच करून बघणार रेसिपी खूप सोप्या पद्धतीने सांगितल्या बद्दल धन्यवाद सरिता
Khoopach chhhan, Sarita! Me kadihi naveen padartha karaichya aagodar fakta tujhya recipes bagte mug karaila suruvaat karte… Punyaat aalya var nakkich tujhya shi bhetaichi ikchaa aahe.. Thank you for sharing these wonderful recipes! 🎉
मनापासुन आभार आणि धन्यवाद 😊👍🏻🙏🏻
मी ह्या वड्या बनवल्या आणि एकदम झकास perfect झाल्या. Thanks dear!
Most welcome 🤗😊🙏🏻
Sarita Tai khup chan mahiti 1 no yammi ❤️❤️😋😋👌🏻👌🏻👍🏻
धन्यवाद
Kiti chan deste vadi kup chan tai .majje mulgi pn ashich karte kup chan hote .
आभार
सरीता मला सुरळीच्या वड्या खूप आवडतात पण करायला धिरच होत नाही. पण तुझ्या गोड आवाजात इतकं छान सांगितलस ना की लगेच नक्की करणार आहे.
Hello Sarita!
Good to see your growth 📈.
तू English subtitles घालण्याचा श्रीगणेशा केला आहेस त्याबद्दल तुझं हार्दिक अभिनंदन! You will surely rock in the world now👍 Stay blessed!!!
My pleasure...thank u so much 😊👍🏻
खूप छान समजण्याची पद्धत सुध्दा मस्त आहे
धन्यवाद😊
खूप छान सूरळीचया वड्या झालेल्या आहेत मस्त ❤❤❤❤❤अप्रतिम
धन्यवाद
Mi pan mishran tayar karun cookerla lavate 4 whistles karte ekdam mast hote mast mast sarita
ताई तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितल्या नक्की ट्राय करून बघेल मी थँक्यू
मनापासुन आभार
सरीता ताई तुम्ही खूप छान पध्दतीने सुरळीची वडी सांगीतली.मी करुन नक्की बघणार आहे. आभारी आहे.
ताई खुप सोप्या पध्दतीने करून दाखवलीस मी पण आता ह्या पध्दतीने करून पहाते आणि तुला सांगते ❤❤❤
छान
अगदी छान झालीये, घरातील मोठ्या व छोट्या मुलांनाही ही खुप आवडीची सुरळीची vadi 👌👌🌹
अगदी बरोबर 😀😊
एकदम मस्त छान करून बघेन
छान आहे recipe 👍, मी पण कुकरमध्ये ch करते, चवी पुरते 1 चमचा साखर घालते, 1 चमचा मैदा shining साठी, छान होतात वड्या 👌😋😋
Mast
Didi 🎉 Kharche Pani puri pan me Keli khup Chan kali Ho...Thank U...
Great Mentor!
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Perfect recipe sunder. 😊😊Thank you.
Most welcome 😊
👌👌खूप छान रेसिपी आहे
Sarita mast recipe nakki try karnar 👍🏻
Thank You 💕
Nice recipe. I will try.
Sarita surlichi wadi khupach Chan Karun. Dakhavalis thamks🎉🎉🎉🎉🎉
मनापासुन आभार
छान झाल्या वड्या ताई मी नक्की करुन बघेन तुमच्या सारखी सुरळीची वडी❤😂
Superb , excellent idea ,bahut badhiya aur easy method hai era favourite
Thank you so much 😊
Ooo thankyou, for सुरालीचीवडी
मनापासून धन्यवाद, आणि नक्की करून बघा
Majhi fevorite Recipe ❤ dii... Mast banvlis
Thank You 💕
खरच खुप छान. सरिता is always right ❤
Thank you so much 😊👍🏻
छान समजावून सांगितले
माझी आई kup chan karte सुरळीची vadi pn mla येत nhi pn ही recipe बघून मी नक्की करून बघेन kupch sundr recipe 😊
धन्यवाद
Thanku tai❤ajchi recipe bddal.
मनापासुन आभार
Khupch Chan recipe
छान रेसिपी ❤
Mast samjavanyachi paddhat.❤❤❤❤❤
खूपच सुंदर सुरळीची वडी ताई👌👍
खूपच छान, yammy, very very टेस्टी
सरिता खूप छान असतात रेसिपी
खूप छान सुरळी वडी 👍👌❤️
Woow mouthwaring, maji favourite 😋😋👌👌
खूप खूप खूप सुंदर रेसीपी सरिता खूप आवडली
आभार
खुप छान ताई नक्की करेल ❤❤
Mastch mala khup aawdli tuzi paddhat mi karun pahin dhanyawad beta
सरिता किती सोप्या पधदतिन सांगीतल मस्तच ❤
Khupch chan 🎉😂❤
Khup mast ani khup sop karun sagitl 😋😋👌👌
अप्रतिम
Mi first time bghtey hi recipe krun bghel new subscriber for ur channel 😊
Khup easy aahe.. thank you mam
Most welcome
सरिता माझी नात स्पृहा पण तुझी फॅन आहे
ती माझे बरोबर बघत असते तुझ्या रेसिपी
ती फक्त साडेचार वर्षाची आहे👍👌❤️
Ekdam Mast.
छान वाटली
खुप सुंदर बनवली आहे.
आभार
Khup chan Hai recipie 😊
Mast..most n most wanted recipe
Thanks a lot 😊
Right 🎉🎉❤❤
खूपच easy वाटते
धन्यवाद
खरंच खूप छान आहे रेसिपी
Thank You 💕
Sarita tai Tu keti sundar paddhati ne samjaun sangetla navin gruhani sddha mast banvel me tr sunday la banvnar h 👍👌💐
मनापासुन आभार
खूप सोपे करून सांगितले ग सरिता ताई
धन्यवाद
खुप छान सुरळीची वडी झाली आहे करून बघते
Khupch chan ...mastch...❤ 👌👌
Thanks
खूप छान आहे ताई तुमची रेसिपी
धन्यवाद
खूपच छान , आज पर्यंत कधी नीट जमली नव्हती पण आता उत्तम जमेल
नक्की जमेल..करून पहा
सुंदर अप्रतीम सुरळीची वडी
Thank You 💕
खूप छान ,ताटाच्या दोन्ही बाजूने मिश्रण लावायची पद्धत खूप आवडली , पसारा कमी होतो 👍🏻
मनापासुन आभार
वड्या तर छानच तुझा आवाज छान आणि ताटाच्या दोन्ही बाजूला लावण्याची पद्धत पण छान .अश्याच छान छान रेसिपी घेऊन ये.😋😋
मनापासुन आभार आणि धन्यवाद
V. Nice thank alot
खूप छान..
खूप छान, सुरेख
धन्यवाद
👌👌 रेसिपी खूप छान आणि सोप्या पद्धतीने सांगितली धन्यवाद🎉
Waah thank you
Receipe baghay cha aadhi ch comment takat aahe
Itki chhaan recipe aahe hi aani majhi favorite sudha
अरे वाह!!
मनापासून धन्यवाद, आणि नक्की करून बघा
Idli, aape, prathe, dhpate, dashmi yacha sobt khata yenar aani store krta yeil ashi different type chi chatni cha video nkki bnv g
Again sunder.
सुरळीची वडी फारच छान 👍👍